हिंगोली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा आढावा घेतानाच लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी महामंडळाचे अध्यक्. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. .आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचे कौतुक केले. ही योजना आदर्श ठरल्यामुळे अन्य २६ महामंडळांमध्येही अशा स्वरूपाच्या योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.