Hundreds of trees grown at the expense of lakhs of rupees were cut down by the wind mill company, angering the villagers नेकनूर, पुढारी वृत्तसेवा शासनाने नेकनूरजवळील गारपीर ते चाकरवाडी अशी दुतर्फा वृक्ष लागवड केली. रोहियो अंतर्गत 2014 -2015 मध्ये लाखो रुपये खर्चून ही वृक्ष लागवड करण्यात आली. याची देयके बाकी असताना या भागात पवनचक्की उभारण्यासाठी वाहनांना रस्ता मोठा हवा असल्याने ही झाडे उखडून टाकण्यात आली.