#DevendraFadnavis #ThaneRally #Mahayuti #EknathShinde #PMModi #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #MarathiNews Devendra Fadnvis Speech Thane : बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणारच; ठाण्यातून फडणवीसांचा इशारा ABP Majha LIVE : ठाण्यातील 'लोकशाही वाचवा' (लोकतंत्र बचाव) भव्य पदयात्रेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. "काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्चांची लढाई केवळ भाजप किंवा पंतप्रधान मोदींशी नसून ती थेट भारताशी आहे," असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला.