ABP Majha. Pune Car Accident: पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. Pune Car Pabe Ghat Accident: पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी हे सर्व तिघे जण निघाले होते.