Pune : पुणे दरवाजा ते आतकरवाडी पायथा या मार्गावर गडकिल्ल्यावर साचलेले प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करण्यात आले. पुणे : दिवाळी पूर्वसंध्येला बाळकृष्ण वाघचौरे, विजय किरीड, शिरीष रुणवाल, प्रकाश फासे, रामचंद्र कदम, प्रमोद सूर्यवंशी, निलेश सोनार, विनोद शेडगे, कुणाल धावारे, अशोक मरगळे, संतोष इंदलकर, संतोष मोहोळ, दत्ता काशीद, अमोल इंदलकर, संजय मते, सदाशिव एकसंबे, महेंद्र नांदगुडे, महेश मते, श्लोक मते, विनोद मस्के, गणेश जगताप, मनोहर टेमघरे, सागर शिंदे, संजय भगत, हर्षल दारकुंडे या.