पुणे : भरधाव हायवा डंपरची दुचाकीला जोरदार धडक; कामावर निघालेल्या २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी; फुरसुंगीतील घटना पुणे : उंड्री येथे कामाला जात असताना पाठीमागून आलेल्या भरध Instagram. पाठीमागून भरधाव येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात (Accident News) घडला.