Pune Railway Update: प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी मार्गावरील सर्व थांब्यांवरील गाड्यांच्या अचूक आगमन आणि प्रस्थानाच्या वेळेची खात्री करून घ्यावी. पुणे : दिवाळीचा सण येत्या आठवड्यात सुरू होत असून आगामी छठ सणाच्या काळात प्रवाशांची (Pune Railway Update) वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त ट्रेन ऑन डिमांड (TOD) विशेष गाड्या चालविण्याचा तसेच काही विद्यमान विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune Railway Update) अ.