Vikas Thakre: फोटो काढून भांडवल, मात्र प्रत्येक्ष कोणी मेहनत घेतली हे स्वतः अभिजित वंजारी यांना माहित असल्याचे टोला काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी फोटोशेशन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना लावलाय. Vikas Thakre on Sunil Kedar: नागपूर पदवीधर मतदार संघातून (Nagpur Graduates Vidhan Parishad Election Result 2026) काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) निवडून आल्यानंतर प्रचारातून गायब असलेले काँग्रेसचे स्थानिक नेते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे, फोटो काढून भांडवल करत आहे.