Pune Crime News: अक्षय हा भारतीय स्टेट बँकेच्या भीमा कोरेगाव परिसरातील कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करत होता. पुणे : लग्न जमत नसल्याने आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्यात असलेल्या 26 वर्षीय तरुणाने खराडीतील एका लॉजमध्ये गावठी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. अक्षय कालिदास कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून, तो हवेली तालुक्यातील(Pune Crime News) पेरणे फाटा येथील रहिवासी होता. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.