#puneaccident #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात अपघात झालाय.. .या अपघातात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळली... सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.. कारमधील तिघे प्रवासी जखमी झालेत... कार एका झाडाला जाऊन धडकल्याने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.. पाऊस आणि ओलसर रस्त्यामुळे कार घसरत दरीच्या दिशेने गेली.. आणि कार सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली..मागून येणाऱ्या पर्यटकांनी दोरीच्या मदतीने तिघांना कारमधून बाहेर काढलं..