Satara District Central Bank election voting updates, polling percentages and voter turnout. Follow Divya Marathi Latest Updates. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमधील मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 2,020 मतदारांपैकी 413 मतदारांनी (20.44%) मतदानाचा हक्क बजावला आहे.