बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत असं काही घडलं आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. CCTV मध्ये धक्कादायक घडामोडी घडताना दिसल्या आहे... घटनेचा पोलीस रिपोर्ट समोर आला आहे. बॉलिवूडमध्ये छोटी जरी घटना घडली तरी, संपूर्ण जगात त्याची चर्चा सुरु होते. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी असं निधन आलं, ज्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.