Sharad Pawar : शरद पवार हे सोलापूर आणि धाराशीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज ते पंढरपूर तालुक्यातील गावाला भेट देणार आहे. त्यापूर्वी पत्रकाराशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला मोठे आवाहन केले आहे. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात केंद्राला मोठा टोला हाणला आहे. Sharad Pawar : दुष्काळसंदर्भात मी माहिती घेत आहे. आज मी पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावात जाणार आहे. त्यानंतर भूम-परंडा आणि धाराशिव इथं जाणार आहे.