सांगली : शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदा घातक शस्त्रसाठा बाळगणाऱ्या दोन सराईत तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथका. चाणक्य चौक ते रेल्वे ब्रीज रस्त्यावर आकाश सायकल मार्टसमोर ही कारवाई करण्यात आली. .पोलिसांनी संशयितांकडून दोन तलवारी, दोन कोयते, दोन कट्यार, एक चाकू आणि कुकरी असा शस्त्रसाठा जप्त केला असून, याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश ऊर्फ टक्या बसवराज वठार (वय २३, रा.