Sachkhand Express delay todayछत्रपती संभाजीनगर: नांदेड येथून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस १ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आठ तास उशिराने धावणार आहे. सचखंड एक्स. सचखंड एक्स्प्रेस नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी ९:३० ऐवजी सायंकाळी ५:३० वाजता सुटेल. नियोजित वेळेपेक्षा आठ तास उशिराने गाडी सुटणार असल्याने प्रवाशांनी स्थानकावर जाण्यापूर्वी सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..