मोहोळ : अज्ञात कारणावरून मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील ५८ वर्षीय शेतकऱ्याने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साड. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली अनिल विठ्ठल बाबर असे आत्महत्या केलेले चे नाव आहे . याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..