नंदकुमार गुरवराधानगरी : जिल्ह्याच्या शेती, पिण्याचे पाणी आणि एकूणच जलव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले राधानगरी धरण सात दशकांहून अधिक काळ लोटल्या. धरणाच्या मुख्य भिंतीची करण्यात आलेली घनता चाचणी (डेन्सिटी टेस्ट) सकारात्मक आली असून, भिंतीची मजबुती समाधानकारक असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेबाबत निर्माण होणाऱ्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे..