सोलापूर : पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस आज मुंबई-बंगळुरू दरम्यान रविवारपासून (दि. १) धावणार आहे. ही गाडी सोलापुरात पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी येईल. या ग. या गाडीने पुण्यात सकाळी आठ वाजता तर मुंबईत ११ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचता येईल..बंगळुरू स्थानकावर मुंबई-बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. २ नोव्हेंबरपासून नियमित वेळापत्रकानुसार सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. सोलापूर स्टेशनवर ही गाडी पहाटे चार वाजून २० मिनिटांनी येईल.