सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, तर विरोधात. प्रकल्पाच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, तर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध राजकीय पक्ष, शेतकरी व मच्छीमार संघटना रस्त्यावर उतरल्याने सत्ताधारी विरोधक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले..शनिवारी (दि. ३१) सोलापूर शहरात भाजपने एआय डेटा सेंटर समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केले. त्याविरूद्ध पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणाजवळ आ.