Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवत दरोडा घातल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी कोट्यावधी रुपयांची रोकड लंपास केली होती. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस आणि गावकऱ्यांच्या मदतीने तीन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. 30 कोटी रुपयांचे सोने आणि 12 लाखांची रोकड लंपास केले होते जळगाव जिल्ह्यात भोकर गावातील स्टेट बँकेवर शस्त्राचादरोडा घालत दरोडेखोरांनी तब्बल 30 कोटी रुपयांचे सोने आणि 12 लाखांची रोकड.