INDIA bloc impeachment motion against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्तांचे पद सांभाळू शकणार नाहीत; आमच्या खुलास्यानंतरही भाजपने त्यांना पदावर कायम ठेवण्याचा आग्रह धरल्यास, आम्ही. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सार्वजनिक महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. इंडिया आघाडीने महाभियोग प्रस्ताव मंजूर केला. मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215.