Join us for an electrifying wrestling competition in Bhusawal, featuring top wrestlers from across the country. Experience the thrill of traditional wrestling while supporting local athletes! भुसावळात आजपासून कुस्तीचा महासंग्राम ------- राज्याबाहेरील मल्लांचे आव्हान; आखाड्यात देशभरातील पैलवान उतरणार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : मातीतील कुस्तीचा थरार, प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी खेळले जाणारे डावपेच आणि पैलवानांच्या ताकदीची कसोटी. अशा रंगतदार वातावरणाची अनुभूती भुसावळकरांना लवकरच मिळणार आहे.