Explore the incredible 51-year journey of Panchvati Express, a train that has connected thousands of commuters between Nashik and Mumbai, fostering deep bonds and countless stories along the way. पंचवटी एक्स्प्रेसची यशस्वी वाटचाल; ५१ व्या वर्षांत पदार्पण अंबादास शिंदे : सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. ३१ :सकाळची लगबग, नाशिक रोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची धावपळ, हातात डबा आणि खांद्यावर कार्यालयीन बॅग घेऊन गाडीची वाट पाहणारे नोकरदार, पंचवटी एक्स्प्रेसचा भोंगा वाजला की अनेकांच्या दिवसाची सुरुवात.