Discover the shocking details of the recent armed robbery at the State Bank in Bhorkar where robbers made off with cash and gold, and the brave actions of the local community and police in responding to the incident. जळगाव) : दरोड्याच्या घटनेनंतर स्टेट बँकेबाहेर जमलेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात पिस्तूलचा धाक दाखवून दुचाकीवरून रोकडच्या बॅगा घेऊन पळणारा दरोडेखोर. ---भोकर येथे स्टेट बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा.रोकडसह दगिने लंपास; ग्रामस्थांनी रस्ता अडवून पकडले.