पान-३ ------------ ३०-२ डोंगराळे यात्रेत खूनप्रकरणी गौरव हडप याला जन्मठेप गोकूळ अहिरेला तीन वर्षे सक्तमजुरी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. मालेगाव) येथे यात्रेत आलेल्या पिडीत मुलीचा विनयभंगप्रकरणी गोकूळ श्रावण अहिरे याला तीन वर्षे सक्तमजुरी तर पिडीत मुलीच्या आई वडिलांनी जाब विचारल्याने गौरव हडप (रा. सोनार गल्ली, चितोड, धुळे) याने चाकूने अर्जुन ठाकरे यांच्या मांडीवर वार करून खून केल्या प्रकरणी येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी येथील न्यायालयात चार वर्षापासून खटला सुरू होता.