सिन्नरला ६२ गावांना टँकरचे नियोजन दोन महिन्यात ९९ गावांत होणार विंधन विहिरी. सकाळ विशेष--लोगो ---------------- चित्र वापरणे सिन्नर तालुक्यातील ६२ गावांना टँकरचे नियोजन दोन महिन्यात ९९ गावांत होणार विंधन विहिरी, किमान २१ कोटींचा खर्च अपेक्षित सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ३१ ः सिन्नर तालुक्यात अल्प पावसामुळे टंचाई धग आत्तापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंचायत समितीने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.