दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार नरेंद्र दराडे. YEO26B27372 आडगाव रेपाळ : येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी आमदार नरेंद्र दराडे, पांडुरंग शेळके, सरपंच गोरख जगताप व ग्रामस्थ. ------------- ३०-२ दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी ः दराडे तालुक्यातील दुष्काळी गावात जात शेतकऱ्यांना धीर सकाळ वृत्तसेवा येवला, ता.३१ : शिवसेनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून शेतकरी हिताच्या भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू आहे.