भाजी चपाती किंवा भाकरी खाल्ली तरी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. काहीतरी आणखी मिळालं असतं तर जेवायला आणखी मज्जा आली असती.असं राहून राहून वाटतंपण चटण्या बनवायचा कंटाळा सोला, ठेचा, वाटा हे सगळं कोण करेल? पण तिळाची चटणी सर्वात सोपी. काहीतरी आणखी मिळालं असतं तर जेवयाल आणखी मज्जा आली असती.असं राहून राहून वाटतं आणि ती राहिलेली गोष्ट म्हणजे चटणी, ताटाच्या छोट्या कोपऱ्यात असते पण तिच्या चवीमुळे जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं.