परंतु सगळीकडे आवडीने पिले जाणारे मद्य हे बिअर आहे. मद्यप्रेमींन बिअर हे सर्वात आवडणारे मद्य आहे. विशेष म्हणजे बिअरची किंमत ही सामान्यांना परवडणारी असते. जगात मद्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. बिअर, व्होडका, रम, व्हिस्की असे वेगवेगळे मद्याचे प्रकार आहेत. पार्टी, कार्यक्रमात बिअर आवडीने पिली जाते. अशीच दक्षिण भारतात सर्वात प्रसिद्ध असलेली एक बिअर आहे. मुलीच्या नावावरून या बिअरचे नाव ठेवण्यात आलेले आहे. या बिअरचे नाव कल्याणी असे आहे.