Loksatta. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या १२ जागांसाठी आज मतदान होत आहे. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीची सविस्तर माहिती वाचा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) निवडणुकीत आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उदयनराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.