TV9 Marathi. वाल्मिक कराडच्या मुलावर घरात घुसून महिलेचा विनयभंग अन् मारहाण केल्याच्या प्रकरणात सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Sushil Karad Case : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात सोलापुरात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे.