#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics आज माझा कट्ट्यावर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्यासोबत संवाद रंगणार आहे. एमपीएसी चौकशी समितीचे ते अध्यक्ष आहेत. पेपरफुटी प्रकरणापासून ते यूपीमधल्या अतिक अहमद सारख्या नामचीन गुंडाला धडा शिकवण्यापर्यंत अनेक गोष्टींवर त्यांनी दिलखुलास संवाद साधला. ABP Majha LIVE | Kumbh Mela Dhwajarohan | Droupadi Murmu | Devendra Fadnavis | Maharashtra Politics ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India.