घरात साफसफाई करूनही झुरळे होत राहतात. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की मग ती कमी होत नाहीत. .अशा वेळी नक्की कोणता उपाय केल्यास झुरळे निघून जाण्यास मदत होईल ते पाहुयात..झुरळांना मारण्यासाठी बोरिक अॅसिड पावडर मैद्यामध्ये घालून त्याच्या गोळ्या बनवा. झुरळांचा संचार असलेल्या ठिकाणी या गोळ्या ठेवू शकता..लसूण बारीक करून, त्यात व्हिनेगर घाला. हा स्प्रे बाटलीत भरून झुरळ असलेल्या ठिकाणी फवारल्याने झुरळे कमी होण्यास मदत होईल..