सीजेपीचा सह संयोजक म्हणतो आम्ही ह्युमन बॉम्ब सारखे... कुठेही जाऊन फुटतो. CJP Protest Human Bomb: कॉकरोच जनता पार्टीचे सह संयोजक सौरभ दासने एका मुलाखतीत त्यांना तिहार जेलमध्ये आठवडाभर राहणे मजेशीर होतं. मात्र बाहेर आल्यानंतर सौरभ दासने एका टार्गेट सेट केल्याचं सांगितलं. दासने सांगितलं की आता आमचे एक नंबरचे टार्गेट हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. त्यांना तर जावेच लागेल असा इशारा देखील त्याने दिला. .