Katai Badlapur Highway Illegal Water Connectionsडोंबिवली : काटई-बदलापूर महामार्गावरून जाणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला छिद्रे पाडून त्यातून पाण्याची करून. एकीकडे एमआयडीसीने या जलवाहिनीला छिद्रे पाडून केलेली तब्बल ४७ चोरटी कनेक्शन्स तोडून टाकली आहेत. .तर दुसरीकडे असले गोरखधंदे करणाऱ्या टँकरमाफीयांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप टँकर माफियांची नावे समोर आलेली नसल्याने पोलिसांच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.