Why frequent cyclones are occurring climate change warning | सतत चक्रीवादळे येणे निसर्गाचा हवामान बदल संकेत. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २६.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्याने चक्रीवादळांची निर्मिती आणि ताकद वेगाने वाढते..महासागरांचे तापमान सतत वाढत असल्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे..मानवी हस्तक्षेप, औद्योगिक प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड यामुळे हरितगृह वायू वाढून जागतिक तापमान वाढत आहे..