Smart Meter Protest Dombivliडोंबिवली : डोंबिवलीमध्ये स्मार्ट मीटर लावण्यासाठी महावितरण आणि त्यांच्या खासगी ठेकेदारांमार्फत मोठी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमे. या मोहिमेला बहुतांशी रहिवासी सोसायट्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. काही सोसायट्यांनी आपल्या मीटर बॉक्सला कुलूप लावल्याने महावितरण आणि त्यांच्या ठेकेदाराला स्मार्ट मीटर बसवता येत नाही. या पार्श्वभूमीवर निवासी विभागातील ३ विंग आणि एकूण ४० रहिवासी सभासद असलेल्या साईदीप सोसायटीला महावितरणने २४ तासांची नोटीस बजावून खळबळ उडवून दिली आहे..