(हेही वाचा – Lawrence Bishnoi यांचे १० कट्टर शत्रू! गँगस्टरच्या जीवाला कोणापासून आहे सर्वाधिक धोका?). महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विशेष प्रयत्नातून शिवसेनेच्या पुढाकाराने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांची प्रमुख उपस्थिती होती.