पान खाणे किंवा पानाचा विडा यामध्ये महत्वाचा घटक म्हणजे चूना, पान तंबाखू तसेच आर्युवेदीक औषधांमध्ये वापरला जाणारा बहूतांश चूना हा नदीतील, समुद्रातील शंख शिंपल्य. हा शतकानुशतके पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केला जाणारा व्यवसाय आहे..या नदीतील शंख-शिंपल्यांमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट असते, ज्यापासून अत्यंत उच्च दर्जाचा नैसर्गिक चुना बनवला जातो..जेव्हा हे शंख-शिंपले अत्यंत उच्च तापमानावर भट्टीमध्ये भाजले जातात, तेव्हा त्यातील कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच कळीचा चुना.