Solapur Mohol Road Mini Travels Container Collisionमोहोळ : मोहोळ-सोलापूर महामार्गावर चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या कंटे. या अपघातात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ३१) पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश बाळाप्पा आगसीमनी (वय ३६) आणि बिराप्पा शंकराप्पा बिसराळी (वय ४२, दोघेही रा. कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत..याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तिगारी येथील प्रकाश आगसीमनी व त्यांचे मित्र टेम्पो ट्रॅव्हलरमधून (क्र.