Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मुंबईतील मालाड इथल्या चाळीवर काही बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून लोकांची घरं जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. . Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता अभिजीत केळकर (Marathi Actor Abhijit Kelkar) म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. या ना त्या कारणानं अभिजीत केळकर (Abhijit Kelkar) चर्चेत असतोच.