Bhiwandi: ऊर्जा प्रकल्पाच्या अति उच्चदाब वीज वाहिन्यांच्या मनोऱ्यांसाठी आणि वीजवाहिन्यांच्या मार्गात बाधित झालेल्या शेतजमिनींना वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी मागणी सुमित म्हात्रे यांनी केली आहे. Bhiwandi News: भिवंडी तालुक्यातील खावडा 4-सी या हरित ऊर्जा प्रकल्पाच्या अति उच्चदाब वीज वाहिन्यांच्या मनोऱ्यांसाठी आणि वीजवाहिन्यांच्या मार्गात बाधित झालेल्या शेतजमिनींना वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा (Suresh Mhatre) यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे (Sumit Suresh Mhatre) यांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित.