सध्याच्या पंजाब विधानसभेचा कार्यकाळ मार्च 2027 मध्ये संपत आहे. त्यापूर्वी विधानसभा निवडणूक होणार आहे. पंजाबमध्ये एकूण 117 विधानसभा जागा आहेत, त्यापैकी 94 जागांवर. Punjab AAP Candidate List: आम आदमी पार्टीने (आप) 2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्व विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.