दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 1.महाकुंभमेळ्यात नाशिकच्या गोदातीरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती,भक्तांचा जमला मेळा https://tinyurl.com/ymps5unf राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन, कुशावर्त धर्म ध्वजाचे ध्वजारोहण सोहळ्यास हजेरी,राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती https://tinyurl.com/45kwfrnp 2.