Discover how the introduction of new transformers in Dhule will completely resolve the power crisis for farmers and boost agricultural productivity. Learn more about this significant development! राम भदाणे : KPD26B13579 ------- कृषीपंपांच्या वीजेचा प्रश्न शंभर टक्के सुटणार आमदार राम भदाणे : धुळे तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरसाठी ११ कोटी सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. ३१ : धुळे तालुक्यातील कृषीसह गावपाड्यातील वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.