Explore the launch of the new Rajmata Jijau bus service in Khairve, providing enhanced transportation comfort for students and residents, promising smoother journeys and safer travel experiences. फोटो : NSK26H34020 खैरवे : राजमाता जिजाऊ बसचे स्वागत करताना ग्रामस्थ. ------------------ खैरवे येथून राजमाता जिजाऊ बस सुरू ग्रामस्थांकडून स्वागत; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. ३१ : राज्य परिवहन महामंडळातर्फे ग्रामीण भागात आरामदायी प्रवासासाठी शहादा आगारात नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत.