Join us as we celebrate the remarkable contributions of Bhakti Deepak Dafale, recipient of the 2026 Navdurga Samman, and explore the impact of community leadership in Hinduism. Discover more about spiritual honors and cultural achievements in Satara. भक्ती दीपक डाफळे यांना नवदुर्गा सन्मान सातारा, ता. ३१ : येथील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित सोहळ्यात हिंदू जनजागृती समितीच्या प्रा. भक्ती दीपक डाफळे यांना नवदुर्गा सन्मान २०२६ ने गौरवण्यात आले.