Explore the current situation of crop loan distribution for the Rabi season in Yavatmal, highlighting the challenges farmers face, the impact of low rainfall on irrigation, and the urgent need for financial support. रब्बीत केवळ २९ टक्के पीककर्ज वाटप.यवतमाळ जिल्ह्याला २०० कोटींचे उद्दिष्ट.ॲग्रोवन वृत्तसेवायवतमाळ : अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामाची चिंता आहे. सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा नसताना जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी निर्धारित २०० कोटी रुपयांच्या पीककर्जापैकी आतापर्यंत केवळ २८.