आशुतोष दीक्षित यांनी भारतीय हवाई दलाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. अमरप्रीत सिंग यांच्यानंतर ते भारताचे २९ वे हवाई दल प्रमुख बनले आहेत. दीक्षित यांना तब्बल ३ हजार ५०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे, ज्यामुळे त्यांची नियुक्ती हवाई दलासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.