मोठ्या इमारतीत राहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण ती इमारत बांधण्यासाठी अनेक मजूरांना आपला घाम गाळावा लागतो. त्यासंबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मंजूरांना 21 मजल्यापर्यंत चढून जावे लागत आहे.व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात राहण्याऱ्यांसाठी लिफ्ट, पार्किंग आणि अनेक सुविधा असतात. पण ज्या मजूरांच्या घामातून या इमारती बांधल्या जातात. त्यांच्या त्या पासून दूर ठेवलं जातं. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.